भुवनेश्वर कुमारने 5 विकेट्स घेतल्या
गुजरातचं कंबरडं मोडत भुवीने रचला इतिहास! IPLमध्ये एकदा नाही, तर दुसऱ्यांदा केली जबरदस्त कामगिरी
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 62वा सामना गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात सोमवारी (दि. 15 मे) खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवरील या सामन्यात....






