मकेश चौधरी
आयपीएलमध्ये ‘फ्लॉवर’ समजून बेस प्राईजमध्ये घेतले गेलेले ५ खेळाडू, पण करून दाखवली ‘फायर’ कामगिरी
आयपीएल २०२२मध्ये अनेक खेळाडू मालामाल झाले. चालू हंगामापूर्वी आयोजित केल्या गेलेल्या मेगा लिलावात अनेक खेळाडू असे होते, ज्यांना खरेदी करण्यासाठी फ्रँचायझीने कोट्यावधी रुपये खरेदी केले.....






