मदन लाल यांनी तीन भारतीय दिग्गज फलंदाजांवर प्रश्न

KL-Rahul-And-Rohit-Sharma-And-Virat-Kohli

‘विराट, राहुल अन् रोहितने तीन वर्षात किती शतके ठोकली?’, भारताच्या विश्वविजेत्या खेळाडूचा तिखट प्रश्न

डिसेंबर 10, 2022

बलाढ्य संघांमध्ये गणल्या जाणाऱ्या भारतीय संघाची बांगलादेशपुढे दाणादाण उडाली. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत बांगलादेशने भारतावर 2-0ने आघाडी घेतली आहे. यानंतर भारतीय संघावर टीकेची झोड उडाली.....