मनु भाकरच्या बंदुकीत तांत्रिक बिघाड

नेमबाज मनु भाकरला ‘बंदुकी’नेच दिला धोका; करावा लागला पराभवाचा सामना

जुलै 25, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० च्या तिसऱ्या दिवशी (२५ जुलै) भारताची स्टार नेमबाज मनु भाकरने निराश केले आहे. तिला महिला १० मीटर एअर पिस्टलच्या पात्रता फेरीत पराभवाचा....