मयंक अग्रवाल कमबॅक

टीम इंडियातून बाहेर असलेल्या अनुभवी खेळाडूचा कहर, अवघ्या 45 चेंडूत ठोकलं शतक! पुन्हा संधी मिळणार का?

सलामीवीर मयंक अग्रवाल गेल्या बऱ्याच काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत खेळतोय. मयंकनं येथे नुकतीच धमाकेदार कामगिरी केली. त्यानं विजय ...