मयंती लंगरने रोहित शर्मा बद्दल केलेलं ट्विट
रोहितची थट्टा करणे अँकर मयंतीला पडले महागात, चाहत्यांनी घेतली शाळा; वाचा पूर्ण प्रकरण
इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. या हंगामासाठी समालोचकांची यादी जाहीर करण्यात आली होती. तेव्हा त्या यादीत मयंती लंगरचे नाव नव्हते.....






