महमदुल्ला रियाद कसोटी क्रिकेट निवृत्ती
‘थांबायची हीच योग्य वेळ!’ म्हणत बांगलादेश टी२० संघाचा कर्णधार महमदुल्लाचा कसोटी क्रिकेटला अलविदा
बांगलादेश क्रिकेट संघाचा मर्यादित षटकांचा कर्णधार महमदुल्ला रियादने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेली १२ वर्षे तो बांगलादेश कसोटी संघाचा भाग होता. शुक्रवार (२६....






