महाराजा टी२० ट्रॉफी
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच झाली अशी टी20 मॅच, एकाच सामन्यात 3 सुपर ओव्हर्स, कोण जिंकलं?
क्रिकेट सामन्यात सुपर ओव्हर पाहण्याचा थरार काही वेगळाच असतो. शेवटच्या क्षणी विजयाची अपेक्षा असताना सामना बरोबरीत सुटतो आणि सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळवली ...
आयपीएल मेगा लिलावापूर्वी शुबमनच्या साथीदाराचा झंझावात, अवघ्या 34 चेंडूत केल्या 84 धावा
सध्या बंगळुरू येथे महाराजा टी20 ट्रॉफी स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत शनिवारी (17 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या पाचव्या सामन्यात शिवमोग्गा लायन्स आणि मंगळूर ड्रॅगन्स ...
कमाल करते हो पांडेजी! महाराजा टी२० ट्रॉफीत मनिषचा ‘पर्पल पॅच’ सुरूच
भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. यानंतर अवघ्या काही दिवसात आशिया चषकात भारतीय संघ खेळताना दिसेल. भारताचेच काही खेळाडू इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत ...
धोनीच्या सीएसकेने आधी बनवले कोट्याधीश, नंतर केले बाहेर; आता त्यानेच संघाला मिळवून दिलायं विजय
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. त्यातील काहींनी ती कामगिरी तशीच सुरू ठेवत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले एक स्थान निर्माण केले आहे. ...
एशिया कपच्या बाहेर भारताच्या ‘या’ सलामीवीराची टी२० लीगमध्ये विस्फोटक खेळी
एशिया कप (Asia Cup) २०२२ स्पर्धेसाठी भारताचा संघ सोमवारी (८ ऑगस्ट) जाहीर करण्यात आला. १५ जणांच्या या संघामध्ये काहींना संधी मिळाली तर काहींची निराशा ...
नव्या नावासह धुमधडाक्यात ‘या’ टी२० लीगचा होणार पुनश्च हरिओम! हे खेळाडू होऊ शकतात सहभागी
भारतातील अनेक राज्य क्रिकेट संघटना आपापली टी२० लीग आयोजित करत असतात. यामध्ये तमिळनाडू प्रीमियर लीग, कर्नाटक प्रीमियर लीग, मुंबई टी२० लीग तसेच नव्याने सुरू ...