महाराष्ट्र विरुद्ध आसाम
महाराष्ट्र संघ पहिल्यांदाच विजय हजारेच्या अंतिम फेरीत, ऋतुराज गायकवाडचे शतक सार्थकी
—
देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची विजय हजारे ट्रॉफी अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षी या स्पर्धेत महाराष्ट्र संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. बुधवारी (30 नोव्हेंबर) विजय हजारे ...