महिला आशिया कप 2024 अंतिम सामना
महिला आशिया कप 2024: श्रीलंकेची फायनलमध्ये थाटात एंट्री; उपांत्य फेरीत पाकिस्तानला पाजलं पाणी
By Ravi Swami
—
महिला आशिया कपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केला. श्रीलंकेने पाकिस्तानचा 3 गडी राखून पराभव करत फायनलमध्ये एंट्री केले आहे. याआधी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील ...