महिला कॅरिबियन प्रीमियर लीग 2024

विकेट घेतल्यानंतर जमिनीवर लोळायला लागली, महिला खेळाडूचं हे कसलं अनोखं सेलिब्रेशन!

ऑगस्ट 30, 2024

बार्बाडोस रॉयल्सनं महिला कॅरिबियन प्रीमियर लीग 2024 (WCPL) चं विजेतेपद पटकावलंय. 29 ऑगस्ट रोजी बार्बाडोस रॉयल्स आणि त्रिनबागो नाइट रायडर्स यांच्यात स्पर्धेचा अंतिम सामना खेळला....