महिला प्रीमिअर लीगमधील सर्वात सुंदर महिला
आहा कडकच ना! WPLमधील सर्वात सुंदर महिला आहे RCBची क्रिकेटर, इंस्टाग्रामवर ‘एवढे’ लाख लोक करतात फॉलो
स्मृती मंधाना हिच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत सपाटून पराभवाचा सामना करत आहे. आरसीबीने स्पर्धेतील पहिले पाचही सामने गमावले आहेत.....





