महिला वनडे विश्वचषक अंतिम सामना

Alyssa-Healy

विश्वचषक फायनलमधील मॅरेथॉन खेळीसह एलिसा हिलीने विक्रमांची घातली रास, केले नवे-जुने रेकॉर्ड नावे

एप्रिल 3, 2022

न्यूझीलंडमध्ये रविवारी (०३ एप्रिल) ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळला गेलेला महिला वनडे विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने ७१ धावांनी जिकला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने....