महिला विश्वचषकातील सर्वोत्तम प्लेइंग ईलेव्हन
आयसीसीने निवडली महिला विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट ११ क्रिकेटर, एकाही भारतीय खेळाडूचा नाही समावेश
नुकताच न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक पार पडला. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने इतिहासातील त्यांची ७ वी विश्वचषक ट्रॉफी जिंकली. रविवारी (३ एप्रिल) ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध अंतिम सामना....






