महेंद्रसिंग धोनी आणि युझवेंद्र चहल

Yuzvendra-Chahal-MS-DHoni

टी२० सामन्यात चहलने दिल्या तब्बल ६४ धावा, तरीही कॅप्टन धोनीने दिली ‘कूल’ प्रतिक्रिया; वाचा किस्सा

भारतीय क्रिकेट संघाचा उत्कृष्ट फिरकी गोलंदाज युझवेन्द्र चहल (yuzvendra chahal) हा सध्या भारतीय संघात (team india) स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहे. त्याने २०१६ मध्ये ...