महेंद्रसिंग धोनी मार्गदर्शक
टी२० विश्वचषकात भारताला सुरुवातीलाच अपयश आल्याने विनोद कांबळीची धोनीच्या मार्गदर्शक पदावर टीका
संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ साठी भारतीय संघ विजयाच्या दावेदारीसह मैदानात उतरला होता. टी२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची निवड झाल्यापासून भारताला विजेतेपदाच्या....






