महेंद्रसिंह धोनी 183 धावा

MS-Dhoni

19 वर्षांपूर्वी बनला होता विश्वविक्रम! लांब केसांच्या ‘माही’नं आजच्याच दिवशी खेळली होती कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी

महेंद्रसिंह धोनीनं 2004 साली भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. धोनी त्या काळात त्याच्या लांब केसांसाठी ओळखला जायचा. तेव्हा देखील तो खूप लोकप्रिय होता, ...