महेला जयवर्धने सल्लागार प्रशिक्षक
मुंबई इंडियन्सला ३ वेळेस जयवर्धने श्रीलंका संघासाठी पार पाडणार ‘ही’ मोठी जबाबदारी
श्रीलंका संघाने गेल्या काही वर्षात निराशाजनक कामगिरी केली आहे. नुकताच संपन्न झालेल्या टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत विश्वविजेत्या श्रीलंका संघाला पात्रता फेरीतील सामने खेळावे लागले होते.....






