माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार-ऍने गॉर्डन

वाढदिवस विशेष: विश्वचषकात भल्याभल्या क्रिकेटर्सला न जमलेला विक्रम करणारी ‘ती’ पहिलीच

डिसेंबर 24, 2020

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार ऍने गॉर्डन या आज (२४ डिसेंबर) आपला ७९वा वाढदिवस साजरा करत आहेत. डोरोथी ऍने गॉर्डन यांचा जन्म २४ डिसेंबर....