मायकल वॉनने केले कौतुक
अखेर इंग्लिश दिग्गजाने भारताला मानलं; म्हणाले, “विराट-रोहितमध्ये सचिन-सेहवागची झलक दिसली”
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या सलामी जोडीची तुलना सचिन तेंडुलकर विरेंद्र सेहवागच्या सलामी जोडीशी केली आहे. पाचव्या टी-20 मध्ये विराटने....




