मायकेल स्लेटर यांची सरकारवर टीका

“तुमचे हात रक्ताने माखले आहेत”, ऑस्ट्रेलियन समालोचकाची आपल्याच पंतप्रधानांवर सडकून टीका

मे 3, 2021

आयपीएलच्या यंदाच्या हंगामावरील कोरोनाचे सावट गडद होते आहे. खेळाडूंच्या आणि पंचाच्या माघारीनंतर आजचा आरसीबी विरूद्ध केकेआर सामना खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने रद्द करण्यात आला. मात्र....