मायदेशात विकेट्सचे सर्वाधिक पंचक घेणारे खेळाडू
आर अश्विनचा भीमपराक्रम! बनलाय मायदेशात ‘अशी’ कामगिरी करणारा जगातला दुसराच पठ्ठ्या
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा चौथा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. या अहमदाबाद कसोटी सामन्यात ज्याप्रकारे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी दमदार फलंदाजी केली, त्याचप्रमाणे भारतीय....






