मायदेशात सर्वात जलद ५००० वनडे धावा
पहिल्या वनडेत फ्लॉप ठरूनही विराटची मोठ्या विक्रमाला गवसणी, मोडला सचिनचा ‘हा’ रेकॉर्ड
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात रविवारी (०६ फेब्रुवारी) अहमदाबादच्या मैदानावर पहिला वनडे सामना (First ODI) पार पडला. भारतीय संघाचा हा वनडे क्रिकेटमधील....






