मायदेशात सर्वाधिक वेळा पराभव

अशी नामुष्की जगात कोणत्याच संघावर येऊ नये

मार्च 13, 2018

काल श्रीलंका विरुद्ध भारत संघात निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० स्पर्धेतील सामना पार पडला. या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ६ विकेट्सने विजय मिळवला. या पराभवामुळे श्रीलंकेने....