मार्टिना नवरातिलोवा कॅन्सर

Martina Navratilova

मार्टिना नवरातिलोवाला दुसऱ्यांदा झाला कॅन्सर, महान टेनिसपटूनवर यावेळी डबल अटॅक

टेनिसच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. दिग्गज अमेरिकन टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवा हिला पुन्हा एकदा कॅन्सर झाल्याचे समोर येत आहे. मार्टिना यापूर्वी 2010 मध्येही ...