मार्टिन गुप्टील कारकीर्द

वर्ल्डकपमध्ये द्विशतक ठोकणाऱ्या मार्टिन गुप्टिलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

न्यूझीलंडचा अनुभवी क्रिकेटपटू मार्टिन गुप्टिलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. गुप्टिलनं तिन्ही फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं. किवी संघाच्या अनेक महत्त्वाच्या विजयांमध्ये त्याचं योगदान होतं. ...