मार्टिन-जेनकिन्स स्पिरिट ऑफ क्रिकेट

२०१९ विश्वचषकात दाखवलेल्या खिलाडूवृत्तीसाठी न्यूझीलंडला मिळाला हा मोठा पुरस्कार

न्यूझीलंडच्या संघाला 2019 चा क्रिस्तोफर मार्टिन-जेनकिन्स स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार देण्यात आला आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने 2019 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दाखवलेल्या खिलाडूवृत्ती, ...