मार्नस लॅब्यूशाने
हा कसला प्रकार! क्रिकेटपटूंनी चालू सामन्यात मैदानावरच काढले कपडे, पाहा मजेशीर व्हिडिओ
ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध बिग बॅश लीग १० मध्ये दररोज काही-ना-काही घटना घडत असतात, ज्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. मग एखाद्या फलंदाजाने मारलेला जबरा षटकार ...
“तिसरा सामना जरी अनिर्णित राहिला, तरी आम्ही ब्रिस्बेन कसोटी निश्चितच जिंकू”, ऑस्ट्रेलियन खेळाडूचा निर्धार
भारतीय संघाने तिसरा कसोटी सामना आर अश्विन आणि हनुमा विहारी यांनी केलेल्या चिवट खेळीमुळे अनिर्णित करण्यात यश मिळवले. या सामन्यात भारतीय संघाने पाचव्या दिवशी ...
ऑस्ट्रेलियन खेळाडूने सिडनी कसोटीत शुबमनला डिवचले; तरीही म्हणाला, “मी काही वाईट बोललो नाही”
पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या रंगतदार लढतीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सिडनीच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळत आहेत. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलिया संघ १९७ ...
कॉमेंट्री करतेवेळी शेन वॉर्नने दिली मार्नस लॅब्यूशानेला शिवी अन् पुढे घडलं असं काही
ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न आणि अँड्र्यू सायमंड्स यांची क्रिकेट कारकिर्द विवादांनी भरलेली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांच्या या वाईट सवयीत बदल झाले ...
चालू सामन्यात लॅब्यूशानेचा शुबमन आणि रोहितला डिवचण्याचा प्रयत्न, एकदा व्हिडिओ पाहाच
पहिल्या कसोटी सामन्यांच्या रंगतदार लढतीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सिडनीच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळत आहेत. गुरुवारपासून (७ जानेवारी) हा सामना सुरु झाला असून ...
व्हिडिओ : जडेजाच्या फिरकीत फसला लॅब्यूशाने, अजिंक्य रहाणेने टिपला लाजवाब झेल
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामधील दुसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे खेळला जात आहे.या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने ...
का दिलं जातय स्मिथ आणि लॅब्यूशानेतील नात्याला ब्रोमान्सचं नाव? वाचा
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या धाकड फलंदाजांमध्ये स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशाने यांचे आवर्जुन नाव घेतले जाते. हे दोन्ही फलंदाज केवळ मैदानावर नव्हे तर मैदानाबाहेरही एकमेकांसोबत ...
तिसर्या कसोटी सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला ‘या’ खेळाडूच्या पुनरागमनाची लागली आस
सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर आहे. या ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने ...
लॅब्यूशानेने घेतला भारतीय गोलंदाजांचा धसका, ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सावध राहण्याचा केला इशारा
पहिल्या दोन कसोटी सामन्यांपैकी प्रत्येकी एक सामना जिंकल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या सामन्याच्या तयारीला लागले आहेत. ७ जानेवारीपासून सिडनी येथे हा सामना खेळवला ...
“तो पूर्ण तयारीसह आलाय”, ऑस्ट्रेलियन फलंदाजाने केलं अश्विनचं कौतुक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय फिरकीपटू आर अश्विनचे वेगळेच रुप पाहायला मिळाले ...
बापरे…! सिराजने वेगाने टाकलेला चेंडू आदळला ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या हेल्मेटवर अन्….
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना मेलबर्न येथे शनिवारपासून (२६ डिसेंबर) सुरु झाला आहे. या सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात १ बाद ...
पदार्पण वीरांची चपळाई कांगारूंवर पडली भारी, सिराज-गिल जोडीच्या ‘त्या’ एका विकेटने ऑसींचा डाव गडगडला
बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सीरिजच्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याची शनिवारपासून (२६ डिसेंबर) मेलबर्न येथे सुरुवात झाली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत यजमान ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम ...
हाश.. वाचला! अंपायरच्या ‘त्या’ इशाऱ्याने वाढवली होती ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या हृद्याची धडधड, पाहा व्हिडिओ
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात शनिवारपासून (२६ डिसेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याची सुरुवात झाली आहे. या ऐतिहासिक सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ नाणेफेक ...
‘मला माझ्या फलंदाजी क्रमाबाबत लवचीकता ठेवायचीय’, ऑस्ट्रेलियन खेळाडूचे वक्तव्य
ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सने भारतीय संघावर विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार टिम पेनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. कठीण काळात ...
भारतीय क्रिकेटर्सचे सुमार क्षेत्ररक्षण; एक-दोन नव्हे, तब्बल तीनवेळा ऑस्ट्रेलियन फलंदाजाला जीवदान
कोणताही क्रिकेट सामना जिंकण्यासाठी फलंदाजी, गोलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणातही संघाला चांगली कामगिरी करावी लागते. ऍडलेडच्या मैदानावर गुरुवारपासून (१७ डिसेंबर) सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे ...