मालाड
धक्कादायक : मालाडमध्ये कबड्डी स्पर्धा खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल
क्रीडाविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कबड्डी स्पर्धा खेळताना एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मुंबईतील मालाड येथे 20 वर्षीय कीर्तिकराज मल्लन याचा मृत्यू झाला. मालाड पोलिसांनी....






