माहिती इन मराठी Ishant Sharma sent burns on a duck
इशांत शर्माच्या इनस्विंगरवर रॉरी बर्न्स ठरला अंपायर्स कॉलचा बळी, पाहा व्हिडिओ
चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये सुरू असलेल्या भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील शनिवारी दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाचा डाव ३२९....






