माहिती मराठीत
पाकिस्तानी कर्णधार मोहम्मद रिजवानचा मैदानावर अतरंगी डान्स, पाहा व्हिडिओ
पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघादरम्यान दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज समाप्त झाला. अपेक्षेप्रमाणेच न्यूझीलंड संघाने या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत, प्रथमच आयसीसी कसोटी क्रमवारीत....
टीम इंडिया एकच नंबर! ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा आशियाई संघ
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. आपल्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघाने....
डीआरएसमधील ‘अंपायर कॉल’चा आयसीसीने पुन्हा विचार करावा, सचिन तेंडुलकरची मागणी
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील दुसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे होत आहे. हा सामना अनेक बाबींमुळे क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय बनला असून, त्यापैकीच एक....
तुझं वजन जरा २० ते २५ किलो जास्तच! वेडचे पंतला मजेदार स्लेजिंग, पाहा व्हिडिओ
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचा दबदबा बघायला मिळतोय. भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेच्या शतकी....
न्यूझीलंडला विश्वचषक फायनलमध्ये पोहचविणारा ‘खेळाडू’ शोधतोय नोकरी
भारताप्रमाणेच सध्या न्यूझीलंडमध्येही कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे तेथील सर्वच लोकांकडे आपापल्या घरात राहण्याशिवाय पर्याय नाही. यामध्ये क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. असे असले तरीही....





