मिचेल सँटनरचा अप्रतिम झेल

Mitchell Santner

सँटनरचा अविश्वसनीय झेल! व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘वाह बेटे मौज कर दी’

सध्या न्यूझीलंड संघ युएई दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड संघ आणि युएई संघ तीन सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या ...