मिचेल स्टार्कने केेले बाप लेक बाद

Australian Team

ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाने घेतली बाप लेकाची विकेट, आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम

—
डिसेंबर 3, 2022

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघामध्ये कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळला जातोय. या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी....