मिचेल स्टार्क टी20 विश्वचषक 2024

क्रिकेट विश्वचषकात मिचेल स्टार्कचा दबदबा! या बाबतीत टाकलं सर्व दिग्गजांना मागे

जून 21, 2024

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात मोठा विक्रम रचला आहे. स्टार्क आता वर्ल्ड कपच्या इतिहासात (एकदिवसीय आणि टी20) सर्वाधिक विकेट घेणारा....