मिडलसेक्स काउंटी संघ
आशिया चषक 2023मध्ये संधी न मिळालेल्या भारतीय दिग्गजाचा मोठा निर्णय, धरली इंग्लंडची वाट
आशिया चषक 2023साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. संघात केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह यांचे पुनरागमन झाले आहे. मात्र, अनुभवी वेगवान गोलंदाज ...
‘ब्लू जर्सी’त पुनरागमन करण्यासाठी उमेश यादव तयार, 43 महिन्यांनंतर खेळणार टी-20 मालिका
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला मागच्या मोठ्या काळापासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संधी मिळत नव्हती. आता अखेर संघात त्याच्यासाठी जागा बनताना दिसत आहे. उमेशला ...
भारतीय संघातून बाहेर असलेल्या गोलंदाजाचे इंग्लंडमध्ये जबरदस्त प्रदर्शन, व्हायरल होतोय व्हिडिओ
भारतीय क्रिकेट संघ सध्या जबरदस्त प्रदर्शन करत आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यातही संघाने घवघवीत यश मिळवले आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने वेस्ट इंडीजला क्लीन ...
ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकाचा कोरोना अहवाल आला पॉझिटिव, ‘या’ स्पर्धेतील दोन सामन्यांना मुकणार
जगावरील कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे संपलेले नाही. अशा परिस्थितीतही जगभरातील क्रीडा स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी, काही क्रिकेटपटूदेखील अधीमधी कोरोना पॉझिटिव आढळतायेत. नुकत्याच ...