मुंबईसाठी सर्वाधिक बळी घेऊ शकणारे गोलंदाज

आगामी आयपीएलमध्ये ‘हे’ तीन मुंबईकर उडवू शकतात भल्याभल्या फलंदाजांच्या दांड्या

एप्रिल 3, 2021

पाच वेळा आयपीएलचा विजेता आणि गतविजेता मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने पहिल्या पाच वर्षांत या स्पर्धेत काही खास कामगिरी केली....