मुंबई इंडियन्सकडून इशान किशनचे सलग ३ अर्धशतके
भले शाब्बास! मुंबईसाठी ‘अशी’ कामगिरी करणारा इशान दुसराच भारतीय पठ्ठ्या; ‘मास्टर ब्लास्टर’ पहिल्या स्थानावर
जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध मानली जाणारी टी२० लीग म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग होय. या स्पर्धेच्या १५व्या हंगामातील दुसरा सामना रविवारी (२७ मार्च) ब्रेबॉर्न स्टेडिअमवर....





