मुंबई इंडियन्सकडून शतक ठोकणारे ४ फलंदाज
४ वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये ठोकलेत केवळ ४ शतके, पहा कोणत्या फलंदाजांनी केलाय हा पराक्रम
मर्यादित षटकांचे सामने म्हटलं की, सहसा पाहायला मिळते मोठमोठ्या शॉट्ससह फलंदाजांनी केलेली विस्फोटक फलंदाजी आणि गोलंदाजांनी कमीत कमी धावा देत फलंदाजांच्या घेतलेल्या विकेट्स. तसं तर,....





