मुंबई इंडियन्स फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्ड
टी20 लॉर्ड बनला एमआयचा गुरू! प्रशिक्षक म्हणून पोलार्डने सुरू केली नवीन इनिंग
जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाला सुरुवात होण्यासाठी एक आठवड्याचा वेळ शिल्लक राहिला आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ....






