मुंबई इंडियन्स संघाचा ग्लोबल हेड माहेला जयवर्धने
रोहितला हटवून पंड्याला कर्णधार बनवण्याविषयी ग्लोबल हेडचे लक्षवेधी भाष्य; म्हणाला, ‘खरं सांगतो, हे खूपच…’
Mahela Jayawardene On Rohit Sharma: इंडियन प्रीमिअर लीग 2024 हंगाम सुरू होण्यासाठी अजून बरेच महिने बाकी आहेत. मात्र, त्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघात मोठा बदल झाला....






