मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धा

करोना व्हायरसमुळे महाराष्ट्रातील आणखी एका मोठ्या कबड्डी स्पर्धेला स्थगिती

मार्च 14, 2020

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन यजमान पदाखाली मुंबई महानगरपालिकाच्या वतीने मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार होत. मात्र करोना....