मुरली विजयचे सेहवागबद्दल वक्तव्य
‘मला सेहवागसारखे स्वातंत्र्य मिळाले नाही, आज मी…’, संधीसाठी झगडणाऱ्या खेळाडूचा बीसीसीआयवर निशाणा
भारतीय संघाचा फलंदाज मुरली विजय मागील काही वर्षांपासून संघातून बाहेर आहे. त्याने आता बीसीसीआयवर निशाणा साधला आहे. त्याने नुकत्याच एका मुलाखतीत म्हटले होते की, 30....






