मुशर्रफ हुसैन रुबेल
प्रसिद्ध क्रिकेटपटूचे कॅन्सरमुळे निधन, ४०व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
क्रिकेटविश्वातून दु:खद बातमी पुढे येत आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू मुशर्रफ हुसैन रुबेल याचे कॅन्सरमुळे निधन झाले आहे. वयाच्या ४०व्या वर्षी त्याने जगाचा निरोप....






