मॅथ्यू वेडची षटकारांची हॅट्रिक
Video: मॅथ्यू वेडचे ‘ते’ ३ सलग षटकार, ज्यामुळे पाकिस्तानच्या हातून निसटले फायनलचे तिकीट
गुरुवार रोजी (११ नोव्हेंबर) पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघांमध्ये टी२० विश्वचषक २०२१ चा दुसरा उपांत्य फेरी सामना रंगला होता. सुपर १२ फेरीतील शानदार प्रदर्शनानंतर उपांत्य फेरीत....






