मॅथ्यू वेड घेणार निवृत्ती
“आणखी एक विश्वचषक जिंकून निवृत्त होणार”; ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने सांगितला ‘रिटायरमेंट प्लॅन’
टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचे जेतेपद ऑस्ट्रेलियाने जिंकले. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी२० चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव केला होता. ऑस्ट्रेलिया....






