मॅथ्यू हेडनने भारताला चेतावणी दिली
‘पाकिस्तानी तिकडीविरुद्ध सावधगिरी बाळगावी लागेल’, महामुकाबल्यापूर्वी ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भारताला चेतावणी
क्रिकेटविश्वातील सर्वात मोठ्या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये भारत-पाकिस्तान यांची गणना होते. हे दोन्ही संघ फक्त मोठमोठ्या स्पर्धांमध्येच एकमेकांचा सामना करतात. जसे की, आयसीसी आणि आशिया चषक.....





