मैदानावर क्रिकेटपटूचा मृत्यू

क्रिकेटविश्वात हळहळ! मैदानावर हृदयविकाराचा झटका येऊन युवा क्रिकेटपटूचे निधन

मे 11, 2021

क्रिकेटच्या मैदानावर एखाद्या खेळाडूचा मृत्यू होणे ही घटना अगदी कमी वेळा घडते. ज्या वयामध्ये क्रिकेटपटू आपली कारकीर्द घडवण्यासाठी मेहनत घेत असतात त्याचवेळी काही खेळाडूंना हे....