मोईन अली कारकीर्द

Moeen-Ali-Aus

विराट कोहलीला 10 वेळा बाद करणाऱ्या दिग्गज फिरकीपटूची अचानक निवृत्ती

इंग्लंडनं अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आणि युवा खेळाडूंना संधी दिली. वगळण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये अष्टपैलू मोईन अलीचाही समावेश होता. ...