मोहम्मद रिझवानला दुखापत
बाबर आझमवर डोके धरायची वेळ! भारताविरुद्धच्या विजयाचा नायक सामन्यानंतर थेट रुग्णालयात
पाकिस्तान क्रिकेट संघाने भारताविरुद्धचा आशिया चषकातील सुपर-4 चा सामना 5 विकेट्सने जिंकला. दुबईच्या दुबई क्रिकेट स्टेडियमवर झालेला हा सामना पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याने गाजवला.....






