मोहम्मद सिराजची चाहत्यांशी भेट
तू मेरा हिरो..! मोहम्मद सिराजवर झिम्बाब्वेच्या पोरी फिदा, महिला चाहत्यांची फोटो काढण्यासाठी गर्दी
भारतीय क्रिकेट संघाने हरारे येथे झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेला १३ धावांनी पराभूत करत मालिका ३-० ने जिंकली आहे. गेल्या ९ वर्षात भारतीय संघ झिम्बाब्वेत....






